Marathi Husband Wife Jokes
Husband Wife Jokes in Marathi| Hindi,English,Marathi Jokes| Funny Jokes in Marathi|
नवरा (बायकोवर खेकसत ) : हे काय ? माझ्या कपड्यांना इस्त्री करून
का आणली नाहीस? आता पार्टीत असे चुरगळलेले कपडे पाहून लोक
काय म्हणतील?
बायको : मी एवढी तुमच्याबरोबर असताना तुमच्याकडे कुणी ढुंकूनही पाहणार नाही।
No comments:
Post a Comment