Search More SMS in Different Languages...




Showing posts with label Marathi Diwali SMS. Show all posts
Showing posts with label Marathi Diwali SMS. Show all posts

मराठी दिवाळी SMS, Marathi Diwali SMS


गणेशपूजालक्ष्मीपूजादीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदालाउत्साहालाहर्षालहासाला,वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!




आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाचीसुखसमृध्दीची जावो.

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्ननवे क्षितीज
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!