Search More SMS in Different Languages...




Showing posts with label Marathi Jokes. Show all posts
Showing posts with label Marathi Jokes. Show all posts

Marathi Vinod, Marathi Jokes

Marathi Vinod, Marathi Jokes

Marathi Funny Jokes, Funny Jokes in Marathi |

Ekda gotyane chingila prapose kela
chingi Bhadakali, tine gotyala dho dho
Dhutal

Rastyawar lolawala... ani eka eki 
gotya kapade zatakat uthala ani 
tila mahnal 'mag me nahi samju ka?

Done zural

Done zural ICU madhe ekmekanchya
shejari admit astat

Pahila Zural : kai re, baygon ka?

Dusar Zural : nahi re, payragon !




    असा कोणता गामा(पहेलवान) आहे, ज्याने आयुष्यांत कधी कुस्ती खेळली नाही?

    वास्को -द- गामा!
    अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आसमची सायकल बाहेर काढली. ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो ‘साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’

    अनुप- ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही’

    तो- ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.’

Funny Father Jokes

गंपू : पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी काय करावे लागेल?


झंपू : पाप!


***************************************************


एका नेपाळी माणसावर यक्ष प्रसन्न झाला.

यक्ष : सांग बाळा...कुठच्याही तीन इच्छा सांग.

नेपाळी : एक प्रचंड मोठा बंगला हवा.

यक्ष : तथास्तु.

नेपाळी : त्यात एक खूप-खूप श्रीमंत माणूस राहावा.

नेपाळी : आणि त्या बंगल्याचा गुरखा म्हणून फक्त माझी नेमणूक व्हावी.    

Funny family joke in Marathi

बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू!

बंड्या : ओ बाबा

बबनराव : अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे ती? काय झालंय तरी काय?
बंड्या : नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा.. आईने मला सकाळी हाक मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे.

बबनराव : मग?

बंड्या : पण मला ती सापडलीच नाय... मग त्याऐवजी मी तिला फेव्हिस्टिकच नेऊन दिली. 

Funny Marathi ghost Jokes

एक भूत मध्यरात्री १२ वाजता दुसऱ्या भुताला म्हणालं, उगाच थरथर कापू नकोस. वेड्यासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत असं ज


गात काही नसतं.

Funny Marathi Jokes in Home

नंदू : अरे, माझं घर इतकं मोठं आहे की एखादी लोकल ट्रेन त्यात सहज फिरु शकते.


चंदू : ह्यॅ...हे तर काहीच नाही. माझं घर एवढं मोठं आहे की एका कोपऱ्यातून दुसरीकडे फोन करायचा झाल्यास रोमिंग चार्ज लागतो.

Marathi Kids Funny Jokes in Juggle

लहानगा गंपू जंगलात फिरत असतो. तेवढ्यात त्याला एक साप झाडाला लटकत असलेला दिसतो. गंपू त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, 'अशाने उंची नाही वाढत.... आईला सा
ंग कॉम्प्लान दे!!'

Funny Mobile Marathi Jokes

गंपूला एक जण सारखा सारखा मिस्ड कॉल देऊन त्र


ास देत असतो . कंटाळून गंपू सिमकार्ड बदलतो आणि त्याला एसएमएस करतो , ' मी ते सिमकार्ड बंद केलं .... आता कसा मला मिस्ड कॉल देशील ??'

Bank Joke in Marathi

एका बँकेत काही दरोडेखोर शिरतात . एक दरोडेखोर पिस्तुल


दाखवून एका माणसाला विचारतो , ' काय रे , तू मला दरोडा घालताना बघितलंस का ?'


तो माणूस म्हणतो , ' हो !' दरोडेखोर त्याच्यावर गोळी झाडतो . पुढे एक जोडपं उभं असतं . त्यांनाही तेच विचारतो , ' तुम्ही मला पाहिलंत का ?' नवरा तत्परतेने उत्तरतो , ' मी नाही ... पण माझ्या बायकोने पाहिलं !'

Funny Wife and Husband Jokes in Marathi

न वरा-बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू होतं.


बायको : (रागाने) मी माझ्या आईचा सल्ला मानला असता आणि तुमच्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं.


नवरा : काय...तुझ्या आईने माझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं?


बायको : नाही तर काय?


नवरा : अरे देवा...आणि मी सासूबाईंना समजण्यात आतापर्यंत किती मोठी चूक करत होतो.