Search More SMS in Different Languages...




स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागाचे (Marathi Charolya)


स्वातंत्र्य सैनिकाच्या त्यागाचे
उरले नाही मोल
चंगळवादी लाटेत या गोष्टी
ठरती फारच फोल !!

No comments:

Post a Comment