Search More SMS in Different Languages...




Diwali marathi sms, दिवाळी sms


गणेशपूजालक्ष्मीपूजादीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदालाउत्साहालाहर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!


आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाचीसुखसमृध्दीची जावो.

पहिला दिवा लागेल दारी
सुखाचा किरण येईल घरी
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
एक तरी मैत्रीण असावी,
जिच्या मैत्रीत विश्वास
 रुजावा.
तुमचासुद्धा खांदा कधी तरी
,

तिच्या दुःखाने भिजावा.
दिवाळीच्या शुभेच्छा

No comments:

Post a Comment